मातीचा कस टिकवायचा असेल तर संतुलित खत वापरा

माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापनाचा शेतकऱ्यांना सल्ला; कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शन जामखेड: जमिनीची सुपीकता टिकवून उत्पादन खर्च कमी करण्यासाठी माती ...
Read more

जिल्हा बँकेच्या ठरावांवरून जामखेडमध्ये राजकारण तापले

सेवा सोसायट्यांचे ठराव नियमबाह्य पद्धतीने घेतल्याचा शरद कार्ले यांचा आरोप; चौकशी करून संबंधित ठराव रद्द करण्याची मागणी जामखेड : अहमदनगर ...
Read more

हळगाव कृषी विद्यालयासाठी मांगी तलावाचे पाणी देण्यास विरोध; २२ गावांच्या ग्रामपंचायतींचे ठराव

मांगी तलाव लाभक्षेत्रातील २२ गावांच्या ग्रामपंचायतींनी शासन निर्णयाविरोधात ठराव मंजूर; उद्या टेंभुर्णी-नगर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन जामखेड: करमाळा तालुक्यातील दुष्काळी ...
Read more

खर्ड्यात आंतरराष्ट्रीय योग दिनी १०८ ओंकार जपातून पावसासाठी साकडे

आर्ट ऑफ लिव्हिंग, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत व विद्यालयाचा संयुक्त उपक्रम; योग, प्राणायाम व ध्यानातून निरोगी जीवनाचा संदेश जामखेड: मान्सूनच्या आगमनास ...
Read more

मुंगेवाडी वनक्षेत्रातील नुकसानग्रस्त माती बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव, बालाघाट पर्वतरांगेतील वन्यजीवांच्या जलस्रोताचे पुनरुज्जीवन; वन विभागाकडून पाहणी

जामखेड : तालुक्यातील बालाघाट पर्वतरांगेच्या कुशीत वसलेल्या मुंगेवाडी वनक्षेत्रातील वन्यजीवांसाठी जीवनदायी ठरणाऱ्या माती बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी वन विभागाने हालचाली सुरू केल्या ...
Read more

शासकीय कर्तव्य बजावताना जामखेड पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याला मारहाण; मनरेगा विहिरीचे मोजमाप व जिओटॅगिंग सुरू असताना हल्ला

जामखेड: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) मंजूर विहिरीच्या कामाची पाहणी, मोजमाप व जिओटॅगिंग करण्यासाठी गेलेल्या पंचायत समितीच्या ...
Read more

“इथे मोटारसायकल का लावली? तुम्ही मंदिरात जायचे नाही!” म्हणत संताप; एकावर डोक्यात दगडाने वार, दुसरा जखमी; जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

जामखेड : देवदर्शनासाठी गेलेल्या दोन मित्रांवर मंदिरासमोर मोटारसायकल उभी केल्याच्या क्षुल्लक कारणावरून दगडाने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना जामखेड तालुक्यातील ...
Read more

तुकाई उपसा जलसिंचन योजनेची प्रलंबित कामे १५ जुलैपूर्वी पूर्ण करा : प्रा. राम शिंदे

जामखेड : कर्जत तालुक्यातील तुकाई उपसा जलसिंचन योजनेची सर्व प्रलंबित कामे आवश्यक परवानग्यांसह १५ जुलै २०२६ पूर्वी पूर्ण करून योजनेचा ...
Read more

हाळगाव कृषी महाविद्यालयासाठी पाणीपुरवठा योजनेचा २६.९१ कोटींचा प्रस्ताव सादर करा : राम शिंदे

जामखेड : हाळगाव (ता. जामखेड) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालयाला नियमित व शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मांगी ...
Read more

कलाकेंद्र चालकांचा प्रशासनाला अल्टिमेटम; सचिन आजबे यांच्या उपोषणाची चौकशी करा, अन्यथा आम्हीही उपोषणाला बसणार!

जामखेड : गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या सचिन दत्तात्रय आजबे यांच्या उपोषणाची सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच त्यांनी प्रत्यक्षात अन्नत्याग ...
Read more