फिरायला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील गंठनावर चोरट्यांचा डल्ला!

जवळा-हळगाव रस्त्यावरील दूध डेअरीसमोर धक्कादायक प्रकार; दीड तोळ्याचे सोन्याचे गंठन हिसकावून दोघे जामखेडच्या दिशेने पसार जामखेड : सायंकाळी मैत्रिणीसोबत फिरण्यासाठी ...
Read more

जामखेडमध्ये मध्यरात्री राडा, वस्ताऱ्याने केलेल्या हल्ल्यात सात जण जखमी

भांडण सोडविण्यास गेलेल्या कुटुंबीयांवरच हल्ला; गळ्यावर वार झाल्याने महिला जखमी, दोघांविरुद्ध गुन्हा जामखेड : घराबाहेर सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या ...
Read more

५ हजारांची लाच घेताना ग्रामपंचायत अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; जामखेड तालुक्यात खळबळ

जातेगाव ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यावर कारवाई; १० हजारांची मागणी, ५ हजार स्वीकारताना रंगेहात पकडले जामखेड : ग्रामपंचायतीच्या कामकाजाशी संबंधित माहिती देण्यासाठी १० ...
Read more

जुन्या तक्रारीचा राग; तरुणावर कोयता फेकून जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न, तिघांविरुद्ध गुन्हा

मोटारसायकलचा पाठलाग करून कट मारला; रस्त्यावर पाडून मारहाण, ‘जिवंत सोडणार नाही’ची धमकी जामखेड : चुलत मामाच्या मुलीच्या छेडछाडीप्रकरणी पोलिसांत दिलेल्या ...
Read more

आजपासून जवळेश्वर रथयात्रेला सुरुवात

महाराष्ट्रातील सर्वात मोठा रथ; आषाढी एकादशी ते गुरुपोर्णिमा असा पाच दिवस चालणार उत्सव जामखेड: तालुक्यातील जवळा येथील श्री जवळेश्वर रथयात्रेस ...
Read more

भातोडी येथील अपूर्ण पुलाच्या खड्ड्यात मोटारसायकल कोसळली; जामखेडच्या तरुणाचा जागीच मृत्यू

पहाटेची दुर्दैवी घटना; अंधारात पुलाच्या कामाचा अंदाज न आल्याने अपघात जामखेड : जामखेड–माहीजळगाव महामार्गावरील भातोडी (ता. आष्टी, जि. बीड) येथे ...
Read more

‘शेतकरी भवन हे मुक्कामापुरते नव्हे, तर ज्ञान व प्रशिक्षणाचे केंद्र बनावे’ : प्रा. राम शिंदे

जामखेड बाजार समितीच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाचे लोकार्पण जामखेड : कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतीमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ ...
Read more

‘बाबा, देवाचा अष्टगंध लावा’… अन् क्षणात गळ्यातील सोन्यासह रोकड लंपास!

खर्डा बसस्थानक परिसरात वृद्ध शेतकऱ्याची चलाखीने लूट; गप्पांमध्ये गुंतवून पैसे, दागिने हिसकावले जामखेड : देवाचा अष्टगंध लावण्याचा बहाणा करून एका ...
Read more

सोयाबीन खुरपणीसाठी शेतात गेले, अन् चोरट्यांनी साधला डाव; खर्डा पोलिस ठाणे हद्दीत दिवसाढवळ्या घरफोडी

बंद घराचे कुलूप तोडून कपाट फोडले; अडीच लाखांचा ऐवज लंपास, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल जामखेड : जामखेड तालुक्यातील खर्डा पोलिस ...
Read more

जामखेडमध्ये बनावट दुधाचा महापूर? आधी पावडरच्या गोण्या… आता संशयित दुधाची विल्हेवाट; व्हिडिओने उडवली खळबळ

दिघोळ-जातेगाव परिसरात संशयित पावडरनंतर नवा प्रकार, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याची मागणी जामखेड : जामखेड तालुक्यात बनावट दुधाच्या संशयित ...
Read more