“इथे मोटारसायकल का लावली? तुम्ही मंदिरात जायचे नाही!” म्हणत संताप; एकावर डोक्यात दगडाने वार, दुसरा जखमी; जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

जामखेड : देवदर्शनासाठी गेलेल्या दोन मित्रांवर मंदिरासमोर मोटारसायकल उभी केल्याच्या क्षुल्लक कारणावरून दगडाने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना जामखेड तालुक्यातील ...
Read more

तुकाई उपसा जलसिंचन योजनेची प्रलंबित कामे १५ जुलैपूर्वी पूर्ण करा : प्रा. राम शिंदे

जामखेड : कर्जत तालुक्यातील तुकाई उपसा जलसिंचन योजनेची सर्व प्रलंबित कामे आवश्यक परवानग्यांसह १५ जुलै २०२६ पूर्वी पूर्ण करून योजनेचा ...
Read more

हाळगाव कृषी महाविद्यालयासाठी पाणीपुरवठा योजनेचा २६.९१ कोटींचा प्रस्ताव सादर करा : राम शिंदे

जामखेड : हाळगाव (ता. जामखेड) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालयाला नियमित व शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मांगी ...
Read more

कलाकेंद्र चालकांचा प्रशासनाला अल्टिमेटम; सचिन आजबे यांच्या उपोषणाची चौकशी करा, अन्यथा आम्हीही उपोषणाला बसणार!

जामखेड : गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या सचिन दत्तात्रय आजबे यांच्या उपोषणाची सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच त्यांनी प्रत्यक्षात अन्नत्याग ...
Read more

सावरगावात चोरट्यांचा धुमाकूळ! एका रात्रीत सहा ठिकाणी घरफोड्या; खरीप हंगामासाठी साठवलेले लाखो रुपये लंपास

जामखेड : जामखेड तालुक्यातील सावरगाव येथे बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत एका रात्रीत तब्बल सहा ठिकाणी घरफोड्या व चोरीचे ...
Read more

जामखेडमधील अवैध दारूविक्रीला खर्डा पोलिसांचा दणका; एकाच रात्रीत पाच ठिकाणी छापेमारी, अवैध मद्यसाठा जप्त

जामखेड : जामखेड शहरात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीविरोधात खर्डा पोलिसांनी धडक कारवाई करत एकाच वेळी पाच ठिकाणी छापे टाकून मोठा ...
Read more

खर्ड्यात कामगारांच्या खोलीवर चोरट्यांचा डल्ला; चार मोबाईल चोरीप्रकरणी दोघांना अटक

जामखेड : खर्डा शहरातील बांधकाम मजुरांच्या राहत्या खोलीत घुसून चार मोबाईल फोन चोरी करणाऱ्या आरोपींचा खर्डा पोलिसांनी अवघ्या काही तासांत ...
Read more

घरगणना मोहिमेला जामखेड नगर परिषद हद्दीत प्रारंभ; ९६ कर्मचाऱ्यांवर मोहीमेची जबाबदारी, १६ मे ते १४ जूनदरम्यान घराघरांतून माहिती संकलन

जामखेड : भारतीय जनगणना 2026-27 अंतर्गत पहिल्या टप्प्यातील घरगणना मोहिमेला जामखेड नगर परिषद हद्दीत शुक्रवारपासून उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. दि. ...
Read more

जामखेडमध्ये सोलर कंपनीवर चोरट्यांचा डल्ला; ३ लाखांची १८ हजार मीटर वायर लंपास, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

जामखेड : तालुक्यातील रत्नापूर रोड परिसरातील एका सोलर कंपनीच्या प्लांटवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत तब्बल ३ लाख रुपये किमतीची १८ ...
Read more

जामखेडमध्ये मध्यरात्री गुटखा तस्करीचा पर्दाफाश; ६.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त, खर्डा पोलिसांची धडक कारवाई: एकावर गुन्हा दाखल

जामखेड : खर्डा पोलिसांनी मध्यरात्री धाडसी कारवाई करत जामखेड शहरातील प्रोफेसर कॉलनी परिसरातून तब्बल ६ लाख ३४ हजार १४६ रुपयांचा ...
Read more
error: