माहिजळगाव-नगर महामार्गावर भीषण अपघात, जामखेडच्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू; एक जण गंभीर जखमी

जामखेड : माहिजळगाव-अहिल्यानगर महामार्गावर रविवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात जामखेड येथील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक जण गंभीर ...
Read moreजामखेड हादरलं! आईसह दीड वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह; दोन दिवसांपासून होते बेपत्ता

जामखेड: जामखेड तालुक्यातील तरडगाव येथे आईसह तिच्या दीड वर्षीय चिमुकल्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या ...
Read moreजामखेड नगरपरिषदेतील दोन कर्मचारी लाच घेताना रंगेहात पकडले

जन्मदाखल्यासाठी लाचेची मागणी; ACB विभागाची धडक कारवाई जामखेड :जामखेड नगरपरिषदेत जन्मदाखला देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लिपिक व मदतनीस ...
Read moreराज्यातील ‘ह्या’ जिल्ह्यात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद; पुढील दोन ते तीन दिवस राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

मुंबई : मार्च महिन्यातील सलग दोन उष्णतेच्या लाटांमुळे नागरिक हैराण झाले असतानाच एप्रिल महिन्यातही उष्णतेचा प्रकोप अधिक तीव्र होताना दिसत ...
Read moreजामखेड तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी सुदाम वराट

जामखेड: जामखेड तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेची सर्वसाधारण सभा मंगळवार, दि. १४ एप्रिल २०२६ रोजी उत्साही आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ...
Read more‘आँखों का चष्मा है क्या?’… आणि क्षणार्धात ४० हजार गायब! जामखेडमध्ये भरदिवसा फिल्मी स्टाईल चोरी

जामखेड: शहरात भरदिवसा घडलेल्या एका थरारक चोरीने नागरिकांची झोप उडवली आहे. बँकेतून पैसे काढून बाहेर पडलेल्या एका वृद्ध महिलेवर पाळत ...
Read moreसहकार भारतीच्या जिल्हाध्यक्षपदी अजिनाथ हजारे यांची निवड

जामखेड : सहकार क्षेत्रात सक्रिय, अभ्यासू व संघटनक्षम नेतृत्व म्हणून ओळख असलेले ज्योती क्रांती को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. चे संस्थापक ...
Read moreन्यायालयाचा मोठा निर्णय; खर्डा ग्रामपंचायतीचे १५ दिवसांत विभाजन अनिवार्य, दोन नवीन ग्रामपंचायतींची स्थापना होणार!

जामखेड: जामखेड तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायतीच्या विभाजनाचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न अखेर निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य ...
Read moreवॉटरपार्कला निघालेल्या विद्यार्थ्यांच्या कार अपघातातील जखमी कार चालकाची मृत्यूशी झुंज अपयशी; उपचारादरम्यान मृत्यू

जामखेड: जामखेड–कर्जत रोडवरील भीषण अपघाताला अखेर दुर्दैवी वळण लागले असून, या अपघातातील गंभीर जखमी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशोक ...
Read more३ वर्षांची प्रतीक्षा संपण्याच्या मार्गावर; रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गासाठी प्रशासन मैदानात, पोलीस बंदोबस्तात हद्द निश्चितीला सुरुवात

जामखेड: जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी अखेर दिलासादायक घडामोड घडली आहे. तब्बल तीन वर्षांपासून अडथळ्यांत ...
Read more








