खर्ड्याची कन्या धारा बीडकर भारतीय तिरंदाजी संघात, सब ज्युनिअर आशियाई स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्व

अवघ्या १५ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड; जामखेड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा जामखेड : जामखेड तालुक्यातील खर्डा गावाची कन्या कु. ...
Read more








