आपल्याला कोणाचा वारसा आहे याची जाणीव ठेवायला हवी – प्रा.सुखदेव कोल्हे

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त जवळा येथे कार्यक्रम; विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार जामखेड : “समाजातील कष्टकरी व ग्रामीण भागातील बहुजन ...
Read moreमोठी बातमी: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत; डिसेंबरमध्ये निवडणुका, उमेदवारांची धाकधूक वाढली

जामखेड: गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळणार आहे. ग्रामीण भागातील सत्तांतराचे राजकारण ...
Read moreजामखेड पोलिसांची धडाकेबाज कारवाई : ५२ लाखांचा गुटखा जप्त, चालकास अटक

जामखेड|गुप्त माहितीच्या आधारे जामखेड पोलिसांनी (दि. २७ सप्टेंबर) रोजी पहाटे साडेचार वाजता अरणगाव शिवारात धडक कारवाई करून तब्बल ५२ लाख ...
Read moreनांदणी नदीला दहा दिवसांत तिसऱ्यांदा महापूर; जवळा-शेळगाव रस्त्यावरील पूल पाण्याखाली वाहतुक बंद, जनजीवन विस्कळीत

जामखेड|जामखेड तालुक्यातील जवळा परिसराला अतिमुसळधार पावसाचा मोठा तडाखा बसला असून गावात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी पहाटे झालेल्या मुसळधार ...
Read moreअहिल्यानगर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती आरक्षण सोडत: ७ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात

जामखेड|अहिल्यानगर जिल्ह्यातील १३ पंचायत समिती सभापती पदांसाठी आरक्षण सोडत प्रक्रिया ७ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित ...
Read moreबळीराजा अडचणीत तर देश अडचणीत; जामखेड तहसीलवर वंचित बहुजन आघाडीचा धडक मोर्चा, ‘ओला दुष्काळ जाहीर करा’ची जोरदार गर्जना

जामखेड |राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसह हातावर पोट असलेल्या सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले ...
Read moreकार्यकर्त्यांनो लागा तयारीला! जिल्हा परिषदा–पंचायत समित्यांच्या मतदार याद्यांबाबत निवडणूक आयोगाने जाहीर केले वेळापत्रक; वाचा सविस्तर

जामखेड|गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर गती मिळत आहे. राज्यातील पंचायत समित्या, जिल्हा परिषदेसह नगरपालिका आणि महापालिकांच्या ...
Read moreजामखेड: धनेगावात जीवावर बेतलेला थरार; पूराचा घेरा फोडून ढाळे कुटुंबाची प्रशासनाने केली सुटका

जामखेड | तालुक्यातील धनेगाव येथे सोमवारी (दि. २२ सप्टेंबर) रोजी पहाटे आलेल्या पुराच्या पाण्यात ढाळे कुटुंब अडकले होते. घराभोवती पाणी ...
Read moreकर्जतकरांचा जल्लोष अपूर्ण! बस आली खरी… पण ‘कर्जत’ नावच पुसलं; डेपोच्या स्वप्नावर पुन्हा राजकीय डावपेच?

जामखेड: पंचवीस वर्षांपासून रखडलेला कर्जत एसटी डेपो अखेर सुरू होण्याच्या मार्गावर असतानाच, ‘कर्जत’ नाव पुसल्याच्या प्रकाराने संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट ...
Read moreकर्जत-जामखेडच्या सौंदर्यात भर; प्रा. राम शिंदेंच्या पुढाकारातून उभे राहणार ‘नमो उद्यान’

जामखेड : कर्जत-जामखेडकरांना हिरवाईचा नवा श्वास मिळणार आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकार व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नगरविकास ...
Read more








