महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे, उद्या सकाळी ११ वाजता राजभवनात शपथ
जामखेड: महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुजरातचे राज्यपाल असलेल्या ...
Read moreहवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, पुढील दोन दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट धो-धो कोसळणार पाऊस
जमाखेड : मागील काही दिवस हवामान शांत राहिल्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाने सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. भारतीय हवामान विभागाने ...
Read moreसामान्य शेतकऱ्याच्या मुलाने गाजवली इस्रो सहलीची संधी, हळगाव शाळेचा अभिमान वाढवणारा क्षण
ग्रामीण भागातून वैज्ञानिक स्वप्नांना मिळतेय नवी दिशा: चक्रधर ढवळेच्या यशाने तालुक्यात उत्साहाची लहर जामखेड : वैज्ञानिक दृष्टिकोन ग्रामीण भागातील मुलांमध्ये ...
Read moreजामखेड: शेत, पाणंद रस्त्यांचे डिजिटल रेकॉर्ड तयार होणार, महसूल विभागा मार्फत सेवा पंधरवड अंतर्गत विशेष अभियान : तहसीलदार मच्छिंद्र पाडळे
जमाखेड : जमाखेड तालुक्यातील महसूल विभाग अंतर्गत सर्वच स्तरावर तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे विभागांशी ...
Read moreमोठी बातमी: राज्यातील 34 जिल्हापरिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; पहा सविस्तर यादी
जामखेड: महाराष्ट्रातील सर्व 34 जिल्हा परिषदांसाठी अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर केले गेले आहे. ग्रामविकास विभागाने महाराष्ट्र जिल्हा परिषद (अध्यक्ष, उपाध्यक्ष व ...
Read moreगुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नान्नजच्या नंदादेवी शाळेचा झेंडा, ‘माझी शाळा, स्वच्छ सुंदर शाळा’ स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक
जामखेड : मुख्यमंत्री माझी शाळा, स्वच्छ सुंदर शाळा या राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नान्नज येथील नंदादेवी ...
Read moreजामखेड: हल्लेखोरांवर कारवाई नाही तर गृहमंत्र्यालाही रस्त्यावर फिरू देणार नाही – जामखेड बंदमध्ये संतापाची लाट
जामखेड: जामखेड तालुक्यातील नान्नज गावात साळवे कुटुंबावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. आठवडाभर उलटूनही आरोपींपैकी अनेक जण ...
Read moreएकोपा आणि भक्तीचा सुरेल मेळ: जवळा येथील संघर्ष मित्र मंडळाच्या गणरायाचे टाळ–मृदुंगाच्या गजरात विसर्जन
जामखेड: जमाखेड तालुक्यातील जवळा येथे गणेशोत्सवाची सांगता भक्तीभावाने आणि सांस्कृतिक रंगतदार वातावरणात पार पडली. जामखेड तालुक्यातील जवळा येथील संघर्ष मित्र ...
Read moreजामखेड: साळवे प्रकरण तापले! साळवे कुटुंबीयांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आंबेडकरी समाज उद्या रस्त्यावर
जामखेड: जामखेड तालुक्यातील नान्नज गावातील रक्तरंजित घटनेच्या निषेधार्थ समस्त आंबेडकरी समाजाने उद्या रविवार, ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता खर्डा ...
Read moreजामखेडमध्ये धक्कादायक घटना : १५ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या
जामखेड: जामखेड शहरातील शिवाजीनगर परिसरातून एक धडक देणारी बातमी समोर आली आहे. केवळ १५ वर्षांच्या मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन ...
Read more