जामखेडमध्ये पुरवठा विभागाची धडाकेबाज कारवाई! १५ हॉटेल-धाब्यांवर छापे; १९ घरगुती गॅस सिलिंडर जप्त

जामखेड : तालुक्यातील वाढत्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अखेर कठोर पाऊल उचलत हॉटेल व धाब्यांवर धडक कारवाई केली. पुरवठा विभागाच्या ...
Read moreराज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मंजूर; खात्यात लवकरच जमा होणार २००० हजार रुपये, शासन निर्णय जारी

जामखेड: राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. नमो शेतकरी योजना (Namo Shetkari Yojana) च्या 8व्या हप्त्याच्या वितरणाला ...
Read moreहप्ता खात्यात आला; पण पीएम किसानच्या २२ व्या हप्त्यातून अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘येवढे’ शेतकरी वगळले, तुमचे नाव तर नाही ना?

जामखेड: केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २२ वा हप्ता १३ मार्च रोजी देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. या ...
Read moreजवळा येथील शेतकऱ्यांच्या मागणीची सभापती प्रा. राम शिंदे यांनी घेतली दखल; प्रशासनाला दिले ‘हे’ महत्त्वाचे निर्देश, अजिनाथ हजारे यांच्या मागणीला यश

जामखेड: जामखेड तालुक्यातील जवळा परिसरातील वाढत्या वीज समस्येच्या पार्श्वभूमीवर जवळा येथील वीज उपकेंद्रासाठी ५ एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्याच्या मागणीला ...
Read moreजामखेडमध्ये फ्लेक्स वाद तापला; आमदार-खासदारांची नावे का टाळली? प्रोटोकॉलवरून गोलेकरांचा प्रशासनावर हल्लाबोल

जामखेड : खर्डा येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’च्या फ्लेक्स, निमंत्रण पत्रिका आणि सोशल मीडियावरील जाहिरातींमध्ये अधिकाऱ्यांची नावे ...
Read moreलोकन्यायालयात तुटलेले नाते पुन्हा जुळले; तीन वर्षांच्या चिमुकलीला मिळाले आई-वडिलांचे पुन्हा एकत्र छत्र

जामखेड : जामखेड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयात पोटगीसाठी प्रलंबित असलेले एक कौटुंबिक प्रकरण सामोपचाराने मिटवण्यात आले. ...
Read moreशेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानच्या २२ व्या हप्त्याची तारीख जाहीर; ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार २ हजार रुपये

मुंबई: देशभरातील लाखो शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेच्या २२ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर शेतकऱ्यांची ही ...
Read moreजवळा येथे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन; सर्वधर्म समभावाचा अनोखा संदेश

जामखेड : जामखेड तालुक्यातील जवळा येथे रमजान महिन्यानिमित्त मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा संघटक ...
Read moreजवळा येथील श्री जवळेश्वर देवस्थानाला ‘ब’ वर्ग ग्रामीण यात्रास्थळाचा दर्जा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनेत समावेश; विकासकामांना मिळणार गती जामखेड : जामखेड तालुक्यातील जवळा येथील प्रसिद्ध श्री जवळेश्वर देवस्थानाला ...
Read moreजामखेड हादरलं! कुख्यात गुंड सागर मोहळकरवर गोळीबार

जामखेड: जामखेड शहरातील नुराणी कॉलनी परिसरात कुख्यात गुंड पैलवान सागर मोहळकर याच्यावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला. या धक्कादायक घटनेमुळे ...
Read more








