तयारीला लागा..! नगराध्यक्षपदांची सोडत सोमवारी मंत्रालयात होणार, दिवाळीनंतर ‘स्थानिक’च्या निवडणुकांचा धुरळा उडणार?

जामखेड: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदांच्या आरक्षणाबाबतची मोठी बातमी समोर आली आहे. राज्य निवडणूक ...
Read more

मोठी बातमी: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत; डिसेंबरमध्ये निवडणुका, उमेदवारांची धाकधूक वाढली

जामखेड: गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळणार आहे. ग्रामीण भागातील सत्तांतराचे राजकारण ...
Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती आरक्षण सोडत: ७ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात

जामखेड|अहिल्यानगर जिल्ह्यातील १३ पंचायत समिती सभापती पदांसाठी आरक्षण सोडत प्रक्रिया ७ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित ...
Read more

बळीराजा अडचणीत तर देश अडचणीत; जामखेड तहसीलवर वंचित बहुजन आघाडीचा धडक मोर्चा, ‘ओला दुष्काळ जाहीर करा’ची जोरदार गर्जना

जामखेड |राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसह हातावर पोट असलेल्या सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले ...
Read more

कार्यकर्त्यांनो लागा तयारीला! जिल्हा परिषदा–पंचायत समित्यांच्या मतदार याद्यांबाबत निवडणूक आयोगाने जाहीर केले वेळापत्रक; वाचा सविस्तर

जामखेड|गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर गती मिळत आहे. राज्यातील पंचायत समित्या, जिल्हा परिषदेसह नगरपालिका आणि महापालिकांच्या ...
Read more

कर्जतकरांचा जल्लोष अपूर्ण! बस आली खरी… पण ‘कर्जत’ नावच पुसलं; डेपोच्या स्वप्नावर पुन्हा राजकीय डावपेच?

जामखेड: पंचवीस वर्षांपासून रखडलेला कर्जत एसटी डेपो अखेर सुरू होण्याच्या मार्गावर असतानाच, ‘कर्जत’ नाव पुसल्याच्या प्रकाराने संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट ...
Read more

कर्जत-जामखेडच्या सौंदर्यात भर; प्रा. राम शिंदेंच्या पुढाकारातून उभे राहणार ‘नमो उद्यान’

जामखेड : कर्जत-जामखेडकरांना हिरवाईचा नवा श्वास मिळणार आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकार व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नगरविकास ...
Read more

सीना नदीवरील जवळा बंधाऱ्याची ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांची पाहणी; शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून दिले तातडीचे आदेश

जामखेड : राज्याचे ग्रामविकासमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बुधवारी (दि.१७) सायंकाळी सीना नदीवरील नुकसानीस कारणीभूत ठरलेल्या जवळा ...
Read more

सीना महापुरामुळे शेती व पायाभूत सुविधांचे प्रचंड नुकसान : दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करा – सभापती प्रा. राम शिंदे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

जामखेड: सीना नदीला आलेल्या महापुराने कर्जत व जामखेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उभी पिके वाहून गेली ...
Read more

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे, उद्या सकाळी ११ वाजता राजभवनात शपथ

जामखेड: महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुजरातचे राज्यपाल असलेल्या ...
Read more
error: